Career

पाहिजेत: कोल्हापूरात विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित भरती, थेट निवड | Kolhapur Jobs

SAI SERVICE या भारतातील अग्रगण्य मारुती सुझुकी डीलरशिप साठी पाहिजेत – Kolhapur Jobs

SAI SERVICE या भारतातील अग्रगण्य मारुती सुझुकी डीलरशिप साठी कोल्हापूर येथे ARENA / NEXA / COMMERCIAL विभागासाठी उत्साही आणि कुशल व्यक्तींची (Kolhapur Jobs) आवश्यकता आहे.

पदे:
विक्री प्रतिनिधी (पुरुष/महिला) – 15 पदे
ड्रायव्हिंग ट्रेनिंग प्रशिक्षक – 4 पदे
HR एक्झिक्युटिव्ह (पुरुष/महिला) – 2 पदे

पात्रता:
विक्री प्रतिनिधी: वय: 28 वर्षे पर्यंत, पदवी/डिप्लोमा, 2/4 व्हिलर/ट्रॅक्टर विक्रीमधील अनुभव (आवश्यक), स्वतःची 2 व्हिलर आणि 4 व्हिलर ड्रायव्हिंग लायसन्स (अवश्यक)

ड्रायव्हिंग ट्रेनिंग प्रशिक्षक: वय: 35 वर्षे पर्यंत, उत्तम कार चालक, वाहतूक नियमांचं किमान ज्ञान (आवश्यक)

HR एक्झिक्युटिव्ह: वय: 25-27 वर्षे पर्यंत, MBA/MSW, ऑटोमोबाइल उद्योगात 2-3 वर्षांचा अनुभव (आवश्यक), उत्कृष्ट संभाषण कौशल्य (अवश्यक) Time Office, Salary Process, Statutory Compliance & Recruitment मध्ये ज्ञान (आवश्यक)

मुलाखत : तारीख: सोमवार, 15 जुलै 2024
वेळ: सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत SAI SERVICE, पार्वती मल्टीपेक्स जवळ, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर येथे.
ईमेल: hr.klp@saiservice.com

आवश्यक कागदपत्रे: ID Card आकाराचा फोटो, अर्ज, बायोडाटा
अधिक माहितीसाठी: तुमचा बायोडाटा व्हाट्सअप क्रमांक 9923204372 वर पाठवू शकता.


S. G. व C. I. फौंड्रीसाठी कामगारांची आवश्यकता आहे.

अनुभवी कामगार पुरवणारे लेबर कॉन्ट्रॅक्टर (किलो/टन बेसीसवर शिफ्टनुसार काम), लेबर कॉन्ट्रॅक्ट लायसन्स आवश्यक, P.F. आणि E.S.I. लागू, आकर्षक दर

पदे:
मेन्टेनन्स फिटर I. T.I. (कमीतकमी 3 वर्षांचा अनुभव आवश्यक)
CMM प्रोग्रामर आणि ऑपरेटर D.M.E. / Draftsman / IT.I. (कमीतकमी 2 वर्षांचा अनुभव आवश्यक)

आपला अर्ज सोबत घेऊन भेटा:
नीता इन्स्ट्रुमेंट्स
ठिकाण: A-12 & 13, MIDC, शिरोली, कोल्हापूर.
मोबाइल: 9503134999
ईमेल: neeta.instruments@gmail.com


गिरी लॅन्ड डेव्हलपर्समध्ये नोकरी (पाहिजेत)

महसूल आणि सरकारी कार्यालयाच्या कामासाठी (अनुभवी), ऑफिस कामासाठी (अनुभवी)

संपर्क: फोन: 8380085599, 9822885599
अनुभवी कर्मचाऱ्यांनीच अर्ज करावे. इच्छुक उमेदवारांनी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा.


स्वस्तिक हॉस्पिटल येथे खालील रिक्त पदे भरणे आहेत (पाहिजेत)

1) मेडिकल ऑफिसर (MBBS / BAMS/BHMS)
2) स्टाफ नर्स (BSC / GNM) 3) रिसेप्शनिस्ट (Male) 4) वॉर्डबॉय/आया
संपर्क: स्वस्तिक हॉस्पिटल, हॉटेल सयाजीसमोर, वेळ दु. 12 ते 5


OMT Bearing Pvt. Ltd. येथे नोकरीची संधी (पाहिजेत)

पद:
सीएनसी मशीन ऑपरेटर (4 जागा) – शिरोली – 4 वर्ष + अधिक अनुभवाची आवश्यकता.
मेकॅनिकल प्रेस मशीन ऑपरेटर (2 जागा) – शिरोली – 4 वर्ष + अधिक अनुभवाची आवश्यकता.
अकाऊंट मॅनेजर (1 जागा) – उद्यमनगर – 3 वर्ष + अधिक अनुभवाची आवश्यकता.
स्टोअर कम डिलिव्हरी (1 जागा) – उद्यमनगर – 3 वर्ष + अधिक अनुभवाची आवश्यकता.

वेतन: योग्य उमेदवारांसाठी पगाराची मर्यादा नाही.

संपर्क: बायोडेटा घेऊन खालील पत्त्यावर भेट द्या:
OMT Bearing Pvt. Ltd. G 20, Shiroli MIDC, Kolhapur 416122
फोन नंबर: 77740 64608


श्रीकृष्ण ॲग्रीडाएट लि. सातार्डे, ता. पन्हाळा संचलित गूळ, गूळ पावडर व खांडसरी साखर कारखान्यामध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू

रिक्त पदे : असि. अकौंटंट, सुपरवायझर, बॉयलर ऑपरेटर, हेल्पर (कामगार), वेल्डर, लॅब केमिस्ट, टर्बाईन ऑपरेटर, वायरमन, ड्रायव्हर कम शिपाई (ट्रॅक्टर), बॅग पॅकिंग व हमाली

शैक्षणिक पात्रता:

  • असि. अकौंटंट: बी.ए./बी.कॉम./एम.कॉम.
  • सुपरवायझर : कोणत्याही शाखेचा पदवीधर (मराठी, इंग्रजी टायपिंग)
  • बॉयलर ऑपरेटर: 1st, 2nd Class (A, B Grade) अनुभवी / सेवानिवृत्त
  • हेल्पर (कामगार) : 10 वी, 12 वी
  • वेल्डर: ITI अनुभवी
  • लॅब केमिस्ट: B.Sc. केमिस्ट्री (ETP अनुभवास प्राधान्य)
  • टर्बाईन ऑपरेटर: अनुभवी / सेवानिवृत्त
  • वायरमन: आय.टी.आय. अनुभवी
  • ड्रायव्हर कम शिपाई ट्रॅक्टर: 10 वी अनुभवी
  • बॅग पॅकिंग व हमाली: 5 वर्षे अनुभव (साखर कारखान्यात)

इच्छुक उमेदवारांनी आपला CV खालील पत्त्यावर ईमेल/ पोस्ट/ समक्ष दि. 20 जुलै 2024 पर्यंत पाठवावेत.

संपर्क: श्रीकृष्ण ॲग्रीडाएट लि. कोल्हापूर कार्यालय: बालाजी रेसीडेन्सी, पहिला मजला, महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर 416002,
साइट: गट नं. 859/71, सातार्डे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
ई-मेल: Shrees krushnaagridiet@gmail.com, फोन: 9823114267


युक्का diagnostics कोल्हापूर येथे नोकरीची संधी

पद –
सेवा अभियंता – 2, पात्रता – बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स, अनुभव – 1 ते 5 वर्ष
गुणवत्ता नियंत्रण रसायनशास्त्रज्ञ – 2, पात्रता – बी.एससी / एम.एससी., अनुभव – 0 ते 2 वर्ष

मुलाखत दिनांक – 13-07-2024 रोजी युक्का diagnostics D/05, द्वितीय मजला, रॉयल प्रेस्टिज बिल्डिंग, रेल्वे फाटक जवळ, शाहूपुरी, कोल्हापूर येथे हजर राहावे. मोबाईल – 7709198072


राजलक्ष्मी प्लास्टिक्स या ISO 15378 प्रमाणित प्लास्टिक उत्पादन कंपनीमध्ये खालील पदांसाठी नोकरीची संधी

  • गुणवत्ता नियंत्रण (DME) – किमान 3+ वर्षांचा अनुभव आवश्यक
  • स्टोर इंचार्ज – किमान 3+ वर्षांचा अनुभव आवश्यक
  • मार्केटिंग असिस्टंट – किमान 3+ वर्षांचा अनुभव आवश्यक
  • चालक (ऑटोमॅटिक गाडी) – किमान 3+ वर्षांचा अनुभव आवश्यक
  • अकाउंट असिस्टंट -Tally ची ओळख आवश्यक (नवीन पदवीधर अर्ज करू शकतात)

मुलाखत: सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत (वैयक्तिक मुलाखत )
पत्ता: राजलक्ष्मी प्लास्टिक्स, B68, MIDC गोकुळ शिरगाव, कोल्हापूर


डेक्कन फार्म इक्विपमेंट प्रा. लि. येथे विविध रिक्त जागांची भरती

पदे – व्हीएमसी ऑपरेटर (2), लेसर कटिंग ऑपरेटर (2)

आवश्यक पात्रता: सदर पदावरील कामाचा किमान 2-3 वर्षे अनुभव आवश्यक.

सविस्तर अर्जासह समक्ष भेटा अथवा लिहा.
संपर्क: डेक्कन इक्विपमेंट प्रा. लि., फाईव्ह स्टार एमआयडीसी, कागल, जि. कोल्हापूर, ९९२३७९३१३१, ९९२३६१८२८२

ईमेल: production1@deccanequipments.com, vedank@deccanequipments.com


शिरोली MIDC येथे ॲल्युमिनियम फौंड्री कामासाठी खालील जागा त्वरित भरणे आहेत

  • मेटलर्जिकल इंजिनिअर: 2 जागा
  • स्टोअर पर्चेस विभागासाठी संगणकाचे ज्ञान असलेला: 2 जागा
  • रनर बॉय: 2 जागा
  • डॉक्युमेंटेशन (महिला/पुरुष): 2 जागा
  • न्यू कास्टिंग डेव्हलपमेंट: 2 जागा
  • अकाऊंटंट (महिला/पुरुष): 2 जागा
    • जीएसटी, टॅली आणि टॅक्सेशनची माहिती आवश्यक
    • अंतिम लेखाकरणाचा अनुभव आवश्यक
  • मेंटेनन्स: 2 जागा
  • फिटलींग सुपरवायझर: 2 जागा
  • फौंड्री सुपरवायझर: 2 जागा

संपर्क: शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर, फोन: ९८२२९९९९७९

टीप: इच्छूक उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी संपर्क साधावा. पात्र आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.


डुंगण समूह उद्योग (फाउंड्री विभाग) आणि (मशीन शॉप विभाग) कोल्हापूर येथे मोठी भरती

फाउंड्री विभागासाठी आवश्यक कौशल्य आणि अनुभव

  • प्रोडक्शन मॅनेजर: The Candidate should be B.E./ DME/B.Sc. having minimum 17-20 years\’ experience of handling Foundry Production in CI & S. G. Iron, Planning & Execution, Knowledge of HPML, IATF, EMS-OSHA, Casting defects & remedies Metallurgical knowledge is required.
  • डेव्हलपमेंट मॅनेजर: The Candidate should be B.E.or DME with a minimum of 10 to 15 years\’ experience in new product development of CI & SGI Castings in Foundry. Need Expertise in Foundry & Machining process, Design & Development of Pattern, Core Box, Core Mask, Methoding Simulation results, IATF procedures & APQP, PPAP documentation an all standards knowledge required.
  • सुपरवायजर (मेंटेनन्स): The Candidate should be BE, DME or ITI with a minimum of 5 years\’ experience in Electrical & mechanical maintenance in Foundry, knowledge of critical spare, PLC Knowledge. Awareness about preventive & Predictive maintenance & candidate with knowledge of HPML Line shall be preferred.

वरील पदांसाठी इच्छूक उमेदवारांनी सध्याचे वेतन आणि अपेक्षित पगारासह संपूर्ण बायोडेटासह अर्ज करा,
ई-मेल आयडी: santosh.sajane@dunungindustries.in / 9881908375

मशीन शॉप विभागासाठी आवश्यक कौशल्य आणि अनुभव

  • प्रोडक्शन मॅनेजर: The Candidate should be BE/ DME with 16 to 20 years\’ experience in machine shop, should be well versed in CNC. VMC. HMC, Manpower Handling an effective utilization of Manpower, Monthly production planning, Knowledge of Programming, Setting & Correction, Tooling, drawing reading, Rejection Analysis, Control Plan, Process Sheet MS Office & IATF System knowledge is essential.
  • वरिष्ठ उत्पादन अभियंता: The Candidate should be BE/DME with 08 to 10 years\’ experience in machine shop, should be well versed in CNC. VMC. HMC, should have Knowledge of Programming, Setting & Correction, Tooling, Manpower Handling. drawing reading, Rejection Analysis, Control Plan, Process Sheet MS Office & IATF System knowledge is essential.
  • उत्पादन सुपरवायजर: The Candidate should be BE/DME with 04 to 06 years\’ experience in machine shop, should be well versed in CNC. VMC. HMC, Manpower handling, Manpower training, IATF knowledge. Programming & Setting knowledge.
  • सेटर: The Candidate should have 03 to 05 years\’ experience in machine shop, should be well versed in CNC. VMC. HMC, Setting knowledge.
Back to top button