Saturday, September 23, 2023
HomeCareerशेवटची संधी | कोल्हापूर अंगणवाडी विभागात 91+ रिक्त जागांची भरती | Kolhapur...

शेवटची संधी | कोल्हापूर अंगणवाडी विभागात 91+ रिक्त जागांची भरती | Kolhapur Anganwadi Bharti 2023

कोल्हापूर | बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कोल्हापूर अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस & मिनी अंगणवाडी सेविका’ पदांच्या एकूण 90+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 (पदांनुसार) आहे. (Kolhapur Anganwadi Bharti 2023)

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (Kolhapur Anganwadi Bharti 2023)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन & 03 जुलै 2023 05 जुलै 2023 (पदांनुसार)  आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात Ihttps://shorturl.at/uyER3
PDF जाहिरात IIhttps://shorturl.at/cfjkX
PDF जाहिरात IIIhttps://shorturl.at/nptWY
PDF जाहिरात (शुद्धिपत्रक)https://shorturl.at/uDLT9
अधिकृत वेबसाईटkolhapur.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular