नाशिक | के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक (KK Wagh Education Society Recruitment) अंतर्गत सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक
- पदसंख्या – 11 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय कार्यालय, चौथा मजला अभियांत्रिकी महाविद्यालय मुख्य इमारत, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक-3
- मुलाखतीची तारीख – 7 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – kkwagh.edu.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3ic9L0d
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक शिक्षक | B.Sc./M.Sc.(विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी, सामाजिक अभ्यास) BA/MA, B.Ed./D.Ed. |
संगणक शिक्षक | M.Sc.(संगणक विज्ञान)/MCA/MCS |
रेखाचित्र शिक्षक | HSC, ATD/GD कला/BFA |
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना वय, समुदाय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा पुरावा असलेले मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.
- मुलाखतीची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.