अंतिम तारीख – पदवीधरांना खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत नोकरीची संधी; ६३,००० पगार | Khadki Cantonment Board Recruitment

पुणे | खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ लिपिक”पदाच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
 • पद संख्या – 07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – खडकी
 • वयोमर्यादा –
  • STs उमेदवार – 21 ते 35 वर्षे
  • OBC उमेदवार – 21 ते 33 वर्षे
  • EWS / GEN उमेदवार – 21 ते 30 वर्षे
  • विभागीय उमेदवार
   • UR उमेदवार – 40 वर्षे
   • OBC उमेदवार – 43 वर्षे
   • ST उमेदवार – 45 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • UR आणि OBC प्रवर्गासाठी – रु. 600/-
  • SC/ST/EWS श्रेणी, माजी सैनिक, महिलांसाठी उमेदवार, PH उमेदवार, ट्रान्सजेंडर आणि
   विभागीय उमेदवार – रु. 300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023
 • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
 • अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/vwKLW
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/CL069
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिककोणत्याही प्रवाहात पदवीधर आणि सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ज्याचा वेग इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपरायटिंगमध्ये 30 डब्ल्यूपीएम आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ लिपिकS-6 (19900 – 63200)