नाशिक | K K वाघ एज्युकेशन सोसायटी (K K Wagh Education Society Recruitment) अंतर्गत K K वाघ इंग्लिश स्कूल नाशिक येथे “सहाय्यक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, संगणक शिक्षक, समुपदेशक, संगीत शिक्षक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 जानेवारी 2023 आहे.
पदांची नावे – सहाय्यक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, संगणक शिक्षक, समुपदेशक, संगीत शिक्षक
पदांची संख्या – 05 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – नाशिक
शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023
निवड प्रक्रिया – वॉक-इन मुलाखत
पत्ता – मध्यवर्ती कार्यालय, चौथा मजला, अभियांत्रिकी महाविद्यालय मुख्य इमारत, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक-३.
अधिकृत वेबसाईट – eschool-sn.kkwagh.edu.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3XdOZfA
शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक शिक्षक – बीए/एमए (इंग्रजी), बी.एड.
रेखाचित्र शिक्षक – HSC., ATD/GDArt/BFA
संगणक शिक्षक – B.Sc./ M.Sc.(Comp. Sci.)/ BCA
समुपदेशक – एमए (मानसशास्त्र)
संगीत शिक्षक – बीए (इंस्ट्रुमेंटल, वेस्टर्न आणि इंडियन)