मुंबई | केंद्रीय विद्यालय संगठन (Kendriy Vidyalaya Recruitment) अंतर्गत प्राथमिक शिक्षक, सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, PGT, TGT, ग्रंथपाल, PRT (संगीत), वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विभाग अधिकारी, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, लघुलेखक ग्रेड-II आणि हिंदी अनुवादक पदांच्या एकूण 13404 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 डिसेंबर 2022 सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 03 जानेवारी 2023 (मुदतवाढ) आहे.
कृपया ही नोकरीची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत करा. सर्व प्रकारच्या सरकारी & खाजगी नोकऱ्यांची मोफत माहिती मिळवण्यासाठी दररोज Lokshahi.News ला भेट द्या.
पदाचे नाव – प्राथमिक शिक्षक, सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, PGT, TGT, ग्रंथपाल, PRT (संगीत), वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक विभाग अधिकारी, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, लघुलेखक ग्रेड-II आणि हिंदी अनुवादक
पदसंख्या – 13404 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022 03 जानेवारी 2023 (मुदतवाढ)