कोल्हापूर जिल्ह्यात आज 1880 रिक्त जागांसाठी भरती; शिक्षण 10वी, ITI, Diploma, पदवीधर | Kolhapur Jobs

कोल्हापूर | कोल्हापूर येथे एजंट, व्यवसाय भागीदार/ जीवन मित्र, सेल्स, ऑपरेटर/हेल्पर, ऑपरेटर/लाइन/जॉब इन्स्पेक्टर/कोरशॉप/मोल्डिंग/वेल्डर/क्वालिटी पर्यवेक्षक, व्यवसाय विकास कार्यकारी, सी.एन.एन.सी.एन.सी.एम.पी.एम.सी./जि.प्रोसेप्टर/व्ही. / पर्यवेक्षक/ C.N.C/V.M.C. ऑपरेटर, ट्रेन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, लॅब असिस्टंट, फिटर, मशीनिस्ट, टर्नर, हेल्पर, मेंटेनन्स एक्झिक्युटिव्ह/ मेकॅनिकल, सेल्स ऑफिसर, कस्टमर रिलिक्शन एक्झिक्युटिव्ह, बिझनेस एक्सप्युटर्स/उत्पादन विभाग/उत्पादन विभाग, इ. पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्‍याय ऑफलाइन रोजगार मेळावा कोल्हापूर – 5 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 22 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – अजेंट, व्यवसाय भागीदार/ जीवन मित्र, सेल्स, ऑपरेटर/हेल्पर, ऑपरेटर/लाइन/जॉब इन्स्पेक्टर/कोरशॉप/मोल्डिंग/वेल्डर/क्वालिटी पर्यवेक्षक, व्यवसाय विकास कार्यकारी, सी.एन.एन.सी.एन.सी.एम.पी.एम.सी./जि.प्रोसेप्टर/व्ही. / पर्यवेक्षक/ C.N.C/V.M.C. ऑपरेटर, ट्रेन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, लॅब असिस्टंट, फिटर, मशीनिस्ट, टर्नर, हेल्पर, मेंटेनन्स एक्झिक्युटिव्ह/ मेकॅनिकल, सेल्स ऑफिसर, कस्टमर रिलिक्शन एक्झिक्युटिव्ह, बिझनेस एक्सप्युटर्स/उत्पादन विभाग/उत्पादन विभाग, इ.
 • पद संख्या – 1880+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – कोल्हापूर
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 22 जानेवारी 2023
 • मेळाव्याचा पत्ता – शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यादव (इचलकरंजी), कोल्हापूर
 जाहिरातhttps://bit.ly/3eLQpJ2
नोंदणी कराshorturl.at/fnEM0

हमिदवाडा (ता. कागल) येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगूड संचालित अ दर्जा प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर (Jobs In Kolhapur) येथे बुधवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता शिकाऊ उमेदवारीकरिता भरती मेळावा आहे. टाटा मोटर्स लि. पुणे कंपनीत शिकाऊ उमेदवारांची फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, शीटमेटल, मशीनिस्ट, आॅटो मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ग्रायंडर, ॲण्ड डायमेकर इ. तेरा व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवारांची ५०० पदे भरली जाणार आहेत.

 • मेळाव्याचे नाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर
 • पदाचे नाव – ITI ऑपरेटर- टाटा मोटर्स अंतर्गत जागा
 • पद संख्या -५००+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • राज्य – महाराष्ट्र
 • जिल्हा – औद्योगिक प्रशिक्षण संस्था सदाशिवनगर, हमिदवाडा (ता. कागल)
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर (Kolhapur)
 • रोजगार मेळाव्याची तारीख 18 जानेवारी 2023 – 10.00 AM
 • जाहिरातhttps://bit.ly/3eLQpJ2
 • नोंदणी कराshorturl.at/bENRU

कोल्हापूर | कोल्हापूर येथे (Jobs In Kolhapur) एजंट, बिझनेस पार्टनर, सेल्स, ऑपरेटर पदांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 8 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 16 ते 17 जानेवारी 2023 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 8
 • पदाचे नाव – एजंट, बिझनेस पार्टनर, सेल्स, ऑपरेटर
 • पद संख्या – 275+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – कोल्हापूर
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
 • रोजगार मेळाव्याची तारीख 16 ते 17 जानेवारी 2023
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3eLQpJ2
 • नोंदणी कराshorturl.at/bENRU