नागपूर | केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत सहाय्यक संचालक, संगणक अभियंता, सहाय्यक अधीक्षक (प्रशासन), सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवादक, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, फील्ड असिस्टंट, कूक पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे. (Jobs Central Silk Board)
पदाचे नाव – सहाय्यक संचालक, संगणक अभियंता, सहाय्यक अधीक्षक (प्रशासन), सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवादक, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, फील्ड असिस्टंट, कूक
पदसंख्या – 142 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)