गडचिरोली | वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी, गडचिरोली येथे विविध रिक्त पदांची भरती (Job) केली जाणार आहे. याठिकाणी शिक्षक शिक्षण सेवक, कामाठी या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
रिक्त पदाच्या एकुण 09 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी, तालुका-चामोर्शी, जि. गडचिरोली
PDF जाहिरात – Vaibhav Shikshan Mandal GadchiroliBharti 2023