तब्बल 2000+ रिक्त पदे! 10 वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी सोलापूर, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी | Job Vacancies

 1. सोलापूर | सोलापूर येथे अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – 4 सोलापूर चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी व दिलेल्या संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 5 जानेवारी 2023 आहे.
 • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा -4 सोलापूर
 • पदाचे नाव – अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी
 • पदसंख्या – 350+जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC,HSC, Graduate, Diploma (Read Complete Details)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – सोलापूर
 • नोकरी ठिकाण – सोलापूर (Solapur)
 • मेळाव्याचा पत्ता – श्री शिवाजी महाविदयालय, बार्शी
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 5 जानेवारी 2023
 • PDF जाहिरातshorturl.at/hlBL3
 • नोंदणी कराhttps://bit.ly/3YU98sH

2. वाशीम | वाशीम येथे हॉस्पिटल स्टाफ, प्रशिक्षणार्थी ITI, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, ITI, ड्रायव्हर, प्रशिक्षणार्थी, अन्न व पेय, प्रशिक्षणार्थी, ग्राहक सेवा, टेलिकॉलर करीता पंडित दिनदयाल उपाध्याय वाशीम रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय वाशीम रोजगार मेळावा
 • पदाचे नाव – हॉस्पिटल स्टाफ, प्रशिक्षणार्थी ITI, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, ITI, ड्रायव्हर, प्रशिक्षणार्थी, अन्न व पेय, प्रशिक्षणार्थी, ग्राहक सेवा, टेलिकॉलर
 • पद संख्या – 830+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ ITI/ Diploma/ Graduate (Read Complete details)
 • भरती – खासगी नियोक्ता
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – अमरावती
 • जिल्हा – वाशीम
 • नोकरी ठिकाण – वाशीम
 • मेळाव्याचा पत्ता – डॉ.के.जी.देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
 • मेळाव्याची तारीख – 06 जानेवारी 2023
 • PDF जाहिरातrojgar.mahaswayam.in
 • नोंदणी कराshorturl.at/iowBZ

3. यवतमाळ | यवतमाळयेथे हॉस्पिटल स्टाफ, प्रशिक्षणार्थी ITI, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, ITI, ड्रायव्हर, प्रशिक्षणार्थी, अन्न व पेय, प्रशिक्षणार्थी, ग्राहक सेवा, टेलिकॉलर पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय, रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, रोजगार मेळाव्याची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – हॉस्पिटल स्टाफ, प्रशिक्षणार्थी ITI, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, ITI, ड्रायव्हर, प्रशिक्षणार्थी, अन्न व पेय, प्रशिक्षणार्थी, ग्राहक सेवा, टेलिकॉलर
 • पद संख्या – 830+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ ITI/ Diploma/ Graduate (Read Complete details)
 • भरती  – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – अमरावती
 • जिल्हा – यवतमाळ
 • नोकरी ठिकाण – यवतमाळ
 • मेळाव्याचा पत्ता – डॉ.के.जी.देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
 • मेळाव्याची तारीख – 06 जानेवारी 2023
 • PDF जाहिरातrojgar.mahaswayam.gov.in
 • नोंदणी कराshorturl.at/qAMU8