Saturday, September 23, 2023
HomeCareerअग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा

पणजी | अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय (DFES Goa Bharti 2023a) अंतर्गत स्वयंसेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 आहे.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचा करण्यात येणार नाही.

शैक्षणिक पात्रता – किमान 7 वी इयत्ता उत्तीर्ण. कोकणी आणि मराठीचे ज्ञान.

PDF जाहिरात DFES Goa Notification 2023
अधिकृत वेबसाईटhttps://dfes.goa.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular