औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे 10वी, ITI, Diploma, पदवीधरांना नोकरीची संधी | 906 रिक्त जागांसाठी भरती | JOB

मुंबई | औरंगाबाद येथे विक्री प्रशिक्षणार्थी, जे.आर. खातेदार, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, EXE HR किंवा भर्ती अधिकारी, प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ, खातेदार, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेवा सल्लागार, सहाय्यक, कॉस्टिंग एक्झिक्युटिव्ह करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – EPP प्रशिक्षणार्थी, फिटर, इलेक्ट्रिसियन, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, प्रशिक्षणार्थी, बँकेतील वरिष्ठ अधिकारी, ई वाणिज्य पुरवठा, ग्राहक सहाय्य कार्यकारी, घरगुती व्हॉईस प्रक्रिया, डिस्पोल्टी-प्रोसेसिस्टल, रिप्लायटेक्सेटिव्ह, डी. अकाउंटंट, EXE HR किंवा रिक्रूटमेंट ऑफिसर, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी अप्रेंटिस,
 • भरती – खाजगी कर्मचारी
 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduation (Read Pdf)
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
 • राज्य – महाराष्ट्र
 • जिल्हा – औरंगाबाद
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
 • मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बस स्टॅण्ड रोड, मालजीपुरा औरंगाबाद
 • मेळाव्याची तारीख – 28 डिसेंबर 2022
जाहिरातhttps://bit.ly/3dteypg
नोंदणीshorturl.at/QSWY6

नाशिक | नाशिक येथे “संशोधन विश्लेषक, व्यवसाय विकास कार्यकारी, प्रशिक्षणार्थी, अन्न आणि पेय, टेलिकॉलर, ग्राहक सेवा, ड्रायव्हर, ITI, B.COM आणि M.COM आणि MBA, मशीन ऑपरेटर, इ.” पदांकरिता “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” चे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 
 • पदाचे नाव – संशोधन विश्लेषक, व्यवसाय विकास कार्यकारी, प्रशिक्षणार्थी, अन्न आणि पेय, टेलिकॉलर, ग्राहक सेवा, ड्रायव्हर, ITI, B.COM आणि M.COM आणि MBA, मशीन ऑपरेटर, इ.
 • पदसंख्या – 720+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduation/ Engineering (Read Pdf)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – नोंदणी (Online Registration)
 • राज्य – महाराष्ट् (Maharashtra)
 • जिल्हा – नाशिक
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • मेळाव्याचा पत्ता – NDMVP’S कर. रावसाहेब थोरात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, A/P-वणी, ता. दिंडोरी
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 28 डिसेंबर 2022
जाहिरातhttps://cutt.ly/k1E4HAF
ऑनलाईन नोंदणीshorturl.at/ckoS2

नागपूर | नागपूर येथे “आर्थिक सल्लागार, टर्नर, फिटर, वेल्डर, विक्री कार्यकारी” करीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्या अंतर्गत अनेक जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्यान लिंक वरून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याचे आयोजन 24 ते 28 डिसेंबर 2022 दरम्यान करण्यात आले आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
 • पदाचे नाव – आर्थिक सल्लागार, टर्नर, फिटर, वेल्डर, विक्री कार्यकारी
 • पद संख्या – 110+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC (Read Pdf)
 • भरती – खाजगी नियोक्ता (Private Employer)
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी (Online Registration)
 • राज्य – महाराष्ट्र (Maharashtra)
 • विभाग – नागपूर (Nagpur)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • मेळाव्याची तारीख – 24 ते 28 डिसेंबर 2022
जाहिरातhttps://cutt.ly/N1SS04R
नोंदणी व रिक्त पदांचा तपशीलshorturl.at/mnuP2