Wipro Recruitment | क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात Work From Home जॉब्स | Any Graduate/Post Graduate 

मुंबई | देशातील आघाडीची आयटी कंपनी Wipro मध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये शेकडो रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. भारतीय टेक कंपनी विप्रोने फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे कंपनीनं ‘वर्क्र फ्रॉम होम’ तसेच इतर विविध पर्यायही उपलब्ध आहेत. (Wipro Recruitment)

विप्रोने दिलेल्या भरती जाहिरातीनुसार

महत्वाचे – Wipro कंपनीतील  नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पुढे उपलब्ध करून दिलेल्या लिंकचाही वापर करू शकता – Wipro Career Apply Now
अथवा Wipro Jobs आणि वरील पोस्टच्या लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकता.

Wipro ने जाहिर केलेल्या भरतीनुसार उमेदवारांना WFH, Hybrid, Tem. WFH and Permenant Remote पर्यायांमध्ये कामाची संधी मिळणार आहे. वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असून अनुभव पदांनुसार वेगवेगळा आहे. विशेष म्हणजे या भरती अंतर्गत फ्रेशर्स उमेदवारांनाही नोकरीची संधी उपलब्ध आहे.