सातारा | सातारा (Jobs In Satara) येथे इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, सीएनसी ऑपरेटर, ग्राइंडर, ग्राहक सेवा कार्यकारी / फील्ड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट कार्यकारी पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 10 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन मेळाव्याची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, सीएनसी ऑपरेटर, ग्राइंडर, ग्राहक सेवा कार्यकारी / फील्ड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट कार्यकारी
- पदसंख्या – 55+ जागा
- शैक्षणिक पात्रता – HSC, SSC, ITI, (Read Complete Details)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – पुणे
- जिल्हा – सातारा (Satara)
- नोकरी ठिकाण – सातारा
- ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 24 जानेवारी 2023
- PDF जाहिरात – https://cutt.ly/i1UNody
- नोंदणी करा – shorturl.at/fjsCS