वर्धा | जवाहर नवोदय विद्यालय वर्धा (JNV Wardha Recruitment) येथे “समुपदेशक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 10 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – समुपदेशक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – वर्धा
- वयोमर्यादा – 28 ते 50 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची पत्ता – जवाहर नवोदय विद्यालय, सेलुकटे जि. वर्धा
- मुलाखतीची तारीख – 10 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – navodaya.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3PaFsDe
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी (MA/M.Sc.) आणि 2. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा एक वर्षाचा डिप्लो |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
समुपदेशक | रु. 44,900/- दरमहा |