नागपूर | जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर येथे ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदांच्या एकूण एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.
‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदासाठी शैक्षणिक पात्रता एमएस्सी केमिस्ट्री पदवी असून उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवार 23 ऑगस्ट 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
PDF जाहिरात – JNARDDC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.jnarddc.gov.in