Sunday, September 24, 2023
HomeCareer10वी पास : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे नोकरीची संधी | Washim Govt....

10वी पास : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे नोकरीची संधी | Washim Govt. Jobs

वाशिम | जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (Washim Govt. Jobs) केली जाणार आहे. या पदभरतीनुसार ‘ग्राम साधन व्यक्ती’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Washim Govt. Jobs – यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार असून, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी रोहयो, कक्ष क्र. ९ जिल्हाधिकारी कार्यालय, काटा रोड, वाशिम.

PDF जाहिरातJilhadhikari Karyalay Washim Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – washim.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular