Tuesday, October 3, 2023
HomeCareerजिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे “या” रिक्त पदांकरिता भरती | Jilhadhikari Karyalay Jalgaon...

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे “या” रिक्त पदांकरिता भरती | Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023

जळगाव | जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत “उपविभाग स्तरीय समन्वयक” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023  आहे. (Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023)

 • पदाचे नाव – उपविभाग स्तरीय समन्वयक (Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023)
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – जळगाव
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Read PDF)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
PDF जाहिरात Ishorturl.at/ksyEW
PDF जाहिरात IIshorturl.at/cglFK
PDF जाहिरात IIIshorturl.at/twU01
पदाचे नावपद संख्या 
उपविभाग स्तरीय समन्वयक03 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपविभाग स्तरीय समन्वयक१. शासनमान्य विद्यापिठाची MSW पदवी२. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT ( शासन मान्य प्रमाणपत्र) (MD-Office चे ज्ञान आवश्यक)३. मराठी टंकलेखन ३० व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनीट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे.४. कोणत्याही शासकीय कार्यालयात काम केल्याचा किमान १ वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवासास प्राधान्य राहील व वनहक्क कायदा / वनविभाग व आदिवासी विभागाशी निगडीत काम केलेल्या  उमेदवारास प्राधान्य राहील.५. संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.६. शासनमान्य विद्यापिठातून MSW पदवीप्राप्त उमेदवार उपलब्ध न झालेस BSW पदवीधरांचा विचार करण्यात येईल.

Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
 • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular