बुलढाणा | जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बुलढाणा अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत ‘अशासकीय सदस्य’ पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय बुलढाणा
PDF जाहिरात – Jilha Grahak Sanrakshan Parishad Buldhana Bharti 2023