Tuesday, September 26, 2023
HomeCareerजिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त पदांची भरती | Jijau Bank Bharti...

जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त पदांची भरती | Jijau Bank Bharti 2023

अमरावती | जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Jijau Bank Bharti 2023) केली जाणार आहे. या पदभरतीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा असून 18 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Jijau Bank Bharti 2023 – या पदभरती अंतर्गत ‘शाखा व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, लेखापाल आणि व्यवसाय एक्झिक्युटिव्ह अप्रेंटिस’ पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिजाऊ कमर्शियल को ऑप बँक लिमिटेड, अमरावती.

PDF जाहिरातJijau Commercial Co-Operative Bank Bharti 2023
अधिकृत वेबसाईटjijaubank.org.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular