अंतिम तारीख – जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय पुणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती; संधी चुकवू नका | Jijamata Senior College Bharti

पुणे | जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय पुणे अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (Jijamata Senior College Bharti) मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

  • भरती तपशील : जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय पुणे भर्ती 2023
  • पदांचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक
  • पदांची संख्या : 05 रिक्त जागा
  • नोकरी ठिकाण : पुणे
  • अर्ज मोड: ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल
  • पत्ता : जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, ए/पी जातेगाव बीके, ता. शिरूर, जि. पुणे
  • ई-मेल पत्ता : sggpcollege@gmail.com
  • PDF जाहिरात : https://bit.ly/3COtg6b