Career
जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता भरती; त्वरित करा | Jankalyan Multistate Co-Op Credit Society Solapur Bharti 2024
सोलापूर | जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर अंतर्गत शाखाधिकारी, क्लार्क पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – शाखाधिकारी, क्लार्क
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय जगजीवनदास कॉम्प्लेक्स, 940 उत्तर सदर बाजार, गरूड बंगल्याजवळ, सोलापूर 413003
- ई-मेल पत्ता – jankalyanrecruitment@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://jankalyanmultistate.com/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखाधिकारी | B.Com/M.Com/MBA |
क्लार्क | B.Com/B.Α. |
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | Job 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://jankalyanmultistate.com/ |