Saturday, September 23, 2023
HomeCareerBA/B.com उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत नोकरीची संधी...

BA/B.com उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत नोकरीची संधी | Jankalyan Multistate Credit Society Solapur Jobs 2023

सोलापूर | जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती (Jankalyan Multistate Credit Society Solapur Jobs 2023) केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.

याठिकाणी शाखाधिकारी, क्लार्क पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. रिक्त पदांच्या एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – jankalyanrecruitment@gmail.com

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरातJankalyan Multistate Credit Society Solapur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटjankalyanmultistate.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular