Sunday, September 24, 2023
HomeCareerजालना येथे 10वी ते पदवीधरांना नोकरीची चांगली संधी | Jalna Rojgar Melava...

जालना येथे 10वी ते पदवीधरांना नोकरीची चांगली संधी | Jalna Rojgar Melava 2023

जालना | जालना येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे (Jalna Job Fair 2023) आयोजन करण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 रोजी ऑफलाईन पध्दतीने हा मेळावा पार पडणार आहे.

या मेळाव्यास 10 वी, 12 वी तसेच पदवीधारक उमेदवार हजर राहू शकतात. हा मेळावा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ जागेवरच निवड संधी मोहीम – या माध्यमातून आयोजित केलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून मेळाव्याला हजर राहावे. (Jalna Rojgar Melava 2023)

या मेळाव्यात AAI INSURANCE AND INVESTMENT SERVICES, JALNA SBI LIFE INSURANCE CO LTD यांच्याव्दारे भरती केली जाणार आहे.

मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर प्रशाकीय इमारत, 2 रा मजला.
PDF जाहिरात – Jalna Rojgar Melava 2023
अधिकृत वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular