जालना | जालना येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची (Jalna Job Fair 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाच्या माध्यमातून खाजगी नियोक्त्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Jalna Rojgar Melava 2023
याठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हेल्पर, सिक्युरिटी गार्ड, फील्ड एक्झिक्युटिव्ह पदांची भरती केली जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

जाहिरात – Jalna Rojgar Melava 2023
ऑनलाईन नोंदणी – rojgar.mahaswayam