शासकीय पॉलिटेक्निक जालना अंतर्गत रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड | Government Polytechnic Recruitment

जालना | शासकीय पॉलिटेक्निक जालना (Government Polytechnic Recruitment) अंतर्गत “व्हिजिटिंग लेक्चरर्स” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – व्हिजिटिंग लेक्चरर्स
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – जालना
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – शासकीय पॉलिटेक्निक, म्हाडा कॉलनी, पाचोड रोड, अंबड, जि. जालना
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.gpjalna.ac.in
 • PDF जाहिरातhttp://bit.ly/3j0QmQo
 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • सदर पदासाठी मुलाखत दिनांक 25 जानेवारी 2023 सकाळी १०:३० वाजता रोजी घेण्यात येईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..