Saturday, September 23, 2023
HomeCareerपोलीस पाटील पदांची भरती, 344 रिक्त जागा | Jalgaon Police Patil Bharti...

पोलीस पाटील पदांची भरती, 344 रिक्त जागा | Jalgaon Police Patil Bharti 2023 🛑

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत पोलिस पाटील पदांच्या  एकूण 344 पदांची भरती (Jalgaon Police Patil Bharti 2023) केली जाणार आहे. भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

पदांचा तपशीलपद संख्या 
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जळगाव42 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, एरंडोल66 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, पाचोरा 36 पदे
 उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चाळीसगाव41 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर80 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, फैजपूर43 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, भुसावळ36 पदे

PDF जाहिरात (छोटी जाहिरात)Jalgaon Police Patil Vacancy
PDF जाहिरात (पूर्ण जाहिरात) – Jalgaon Police Patil Vacancy
ऑनलाईन अर्ज कराJalgaon Police Patil Online Application
अधिकृत वेबसाईटwww.jalgaon.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular