Sunday, September 24, 2023
HomeCareer4थी पास उमेदवारांसाठी संधी, जळगाव जिल्ह्यात कोतवाल पदांसाठी मोठी भरती | Jalgaon...

4थी पास उमेदवारांसाठी संधी, जळगाव जिल्ह्यात कोतवाल पदांसाठी मोठी भरती | Jalgaon Kotwal Recruitment 2023

जळगाव | जिल्ह्यातील 7 उपविभागातील 15 तालुक्यात कोतवाल पदांची भरती (Jalgaon Kotwal Recruitment 2023) केली जाणार आहे. ‘कोतवाल’ संवर्गातील एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

यासाठी 4थी उत्तीर्ण अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज https://jalgaon.ppbharti.in या संकेत स्थळावर अधिकृतरित्या अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

PDF जाहिरातJalgaon Kotwal Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा Jalgaon Kotwal Recruitment Application 2023

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular