Saturday, September 23, 2023
HomeCareerजळगाव येथे 10 वी ते पदव्युत्तर पदवीधारकांना नोकरीची संधी; 170 रिक्त जागांसाठी...

जळगाव येथे 10 वी ते पदव्युत्तर पदवीधारकांना नोकरीची संधी; 170 रिक्त जागांसाठी भरती | Jalgaon Job Fair

जळगाव | जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध होत आहे. राज्य शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल 170 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. (Jalgaon Job Fair)

Jalgaon Job Fair – 10वी, 12वी, इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री, पदव्युतर पदवी यासारखी विविध शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळणार आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. हा रोजगार मेळावा (Jalgaon Job Fair) ऑनलाईन पध्दतीने पार पडणार असून मेळाव्याची तारीख 20 ते 21 जुलै 2023 आहे.

पदाचे नाव – सेल्स आणि मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, फील्ड ऑफर, रिलेशन शिप कलेक्शन, रिलेशन शिप ऑफिस पर्सनल, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेवा सल्लागार

जाहिरात – Jalgaon Job Fair 2023
नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular