जळगाव | जळगाव येथे नोकरीची (Jalgaon Job Fair 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी प्रशिक्षणार्थी, फील्ड ऑफिसर पदांकरिता भरती केली जाणार आहे. एकूण 83 रिक्त पदांच्या भरतीसाठी याबाबतची अधिसूचना देण्यात आली आहे.
शासनाच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावाच्या माध्यमातून ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 09 ते 10 नोव्हेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/Graduate/ Engineering (Read PDF)

जाहिरात – Jalgaon Rojgar Melava 2023
नोंदणी – rojgar.mahaswayam.gov.in