जनता सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Jalgaon Janata Sahakari Bank Recruitment

जळगाव | जनता सहकारी बँक, जळगाव (Jalgaon Janata Sahakari Bank Recruitment) अंतर्गत बँकिंग अधिकारी आणि प्रोबेशनरी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – बँकिंग अधिकारी आणि प्रोबेशनरी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • बँकिंग अधिकारी – Rs. 600/-
    • प्रोबेशनरी अधिकारी – Rs.1,300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – jjsbl.com
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3izntua
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बँकिंग अधिकारी(i) 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड असलेले प्रथम श्रेणीसह पदवीधर किंवा
(ii) LLB/BE 60% आणि त्याहून अधिक गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड.
परिविक्षाधीन अधिकारी(i) प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवीधर जे 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड किंवा
(ii) LLB/BE 60% आणि त्याहून अधिक गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड
पदाचे नावअर्ज फी
बँकिंग अधिकारीअर्जाची फी रु. बँकिंग अधिकाऱ्यासाठी 600/- (जीएसटीसह).
प्रोबेशनरी ऑफिसरसाठी रु. 1,300/- (जीएसटीसह).