आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | IUCAA Pune Recruitment

पुणे | आंतर-विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (IUCAA Pune Recruitment), पुणे येथे “कनिष्ठ संशोधन सहकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – durgesh@iucaa.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.iucaa.in
  • PDF जाहिरातshorturl.at/dgqrw
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहकारी सहकारीMSc भौतिकशास्त्र, वैज्ञानिक संगणन किंवा इतर संबंधित क्षेत्रे (65% पेक्षा जास्त गुणांसह किंवा समतुल्य)/ BE किंवा B.Tech in Computer Science किंवा इतर संबंधित शाखा (70% पेक्षा जास्त गुणांसह किंवा समकक्ष).
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ सहकारी सहकारीरु. 31000 pm + 27% HRA 1ल्या आणि 2र्‍या वर्षासाठी आणिरु. 35000 pm + 3र्‍या वर्षासाठी HRA