नाशिक | औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक (ITI Nashik Recruitment) येथे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – क्राफ्ट इन्स्ट्रक्टर
- पद संख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – नाशिक
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – IMC बिल्डिंग, सरकारी ITI, पेठ, नाशिक
- मुलाखतीची तारीख – 27 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.dvet.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3PB71FN
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हस्तकला प्रशिक्षक | BE/ अभियांत्रिकी पदविका किंवा प्रशिक्षण कालावधीसह 1 वर्षांचा व्यावहारिक/ अध्यापन अनुभव किंवा संबंधित व्यापारात NTC/ NAC सह 4 वर्षांचा व्यावहारिक/ अध्यापन अनुभव प्रशिक्षण कालावधीसह समतुल्य. |