नागपूर | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया आणि उमरेड अंतर्गत रिक्त पदांची भरती (IT Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ‘शिल्प निदेशक’ पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
ITI Bharti 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
पदसंख्या
गोंदिया – 77
उमरेड – 26
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
21 ऑगस्ट 2023 (गोंदिया)
25 ऑगस्ट 2023 (उमरेड)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया, गोरेगाव रोड, गोंदिया – 441601 - ई-मेल पत्ता – iti.gondia@dvet.gov.in
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड - ई-मेल पत्ता – iti.umred@dvet.gov.in
PDF जाहिरात – ITI Gondia Vacancy 2023
PDF जाहिरात – ITI Umred Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – dvet.gov.in