मुंबई | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (ISRO Recruitment 2023 ) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 35 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
ISRO Recruitment 2023 – अधिसूचनेनुसार ‘तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – 10th, ITI/NTC/NAC in relevant field
वेतनश्रेणी – Level 03 (₹21,700–₹69,100)
ISRO SC Recruitment 2023 – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्जामध्ये प्राप्त झालेला डेटा अंतिम मानला जाईल. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. तसेच उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
PDF जाहिरात – Indian Space Research Organization Recruitment
ऑनलाईन अर्ज करा – ISRO Recruitment Application
ऑनलाईन नोंदणी करा – Register For Apply