अंतिम तारीख – पाटबंधारे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व माहिती | Irrigation Department Recruitment

उस्मानाबाद | उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ (Irrigation Department Recruitment) अंतर्गत उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, कृष्ण मराठवाडा बांधकाम विभाग क्र. 1, उस्मानाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3W6eU8y