मुंबई | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि (IRCTC Bharti 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
या पदभरती अंतर्गत कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट, एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स – ट्रेनिंग, एक्झिक्युटिव्ह-एचआर, मीडिया कोऑर्डिनेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : NCVT/SCVT शी संलग्न मॅट्रिक आणि ITI प्रमाणपत्र.
एक्झिक्युटिव्ह : प्रोक्योरमेंट – वाणिज्य / CA इंटर / पुरवठा साखळी इत्यादी पदवी.
एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट, एक्झिक्युटिव्ह-एचआर, ह्युमन रिसोर्स – ट्रेनिंग, मीडिया कोऑर्डिनेटर : कोणत्याही विषयात पदवी
PDF जाहिरात – IRCTC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Online Application
अधिकृत वेबसाईट – www.irctc.com
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.