Tuesday, October 3, 2023
HomeCareerIRCON इंटरनॅशनल अंतर्गत 35 हजार पगाराची नोकरी; थेट मुलाखतीव्दारे निवड | IRCON...

IRCON इंटरनॅशनल अंतर्गत 35 हजार पगाराची नोकरी; थेट मुलाखतीव्दारे निवड | IRCON Recruitment 2023

मुंबई | IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (IRCON Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी अभियंता पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

IRCON Recruitment 2023 – अभियंता पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22, 23, 24 & 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इरकॉन कटनी प्रकल्प कार्यालय १ मजला, मारुती सुझुकीच्या वर शोरूम, झिंझरी पोलीस स्टेशन जवळ, NH-07 जबलपूर रोड कटनी – 483501

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. अर्जदारांची मुलाखत व्हर्च्युअल मोडद्वारे घेतली जाईल. पात्र अर्जदारांना मुलाखतिचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवली जाईल. उमेदवारांनी मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.

 PDF जाहिरात IRCON International Limited Bharti 2023 
अधिकृत वेबसाईटwww.ircon.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular