मुंबई | इंडियन पोर्ट रेल अँड रोपेवे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त (IPRCL Recruitment 2023) पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदभरती करिता उमेदवारांना 15 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. एकूण 21 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी काही पदांसाठी अर्ज ऑनलाईन आणि काही पदांसाठी ऑफलाईन पध्दतीने करायचे आहेत.
IPRCL Recruitment 2023 – “मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य महाव्यवस्थापक/ महाव्यवस्थापक, संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन) , संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक (मा.सं.) , संयुक्त महाव्यवस्थापक/ उप महाव्यवस्थापक/ वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प), महाव्यवस्थापक/ वरिष्ठ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (प्रकल्प), वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (विद्युत), वरिष्ठ व्यवस्थापक/ व्यवस्थापक (सिव्हिल), व्यवस्थापक (एस व टी), पदवीध / पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी” अशी विविध पदे भरली जाणार आहेत.
पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी – ऑफलाईन/ ऑनलाईन (नोंदणी) तर इतर पदे – ऑफलाईन
ऑफलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडियन पोर्ट रेल एंड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, 4 था मजला, निर्माण भवन, एम. पी. रोड, माझगांव (पूर्व), मुंबई- 400010
PDF जाहिरात | https://shorturl.at/amqG0 |
ऑनलाईन अर्ज करा (पदवीधर/ पदविकाधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी) | https://shorturl.at/ckKL7 |
अधिकृत वेबसाईट | www.iprcl.in |