Saturday, September 23, 2023
HomeCareerइंडियन ऑइल कार्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरी | IOCL Recruitment 2023

इंडियन ऑइल कार्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरी | IOCL Recruitment 2023

मुंबई | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती (IOCL Recruitment 2023) केली जाणार आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार “अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदभरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुन 2023 14 जुलै 2023 (मुदतवाढ) आहे. (IOCL Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता
अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता – एआयसीटीई/यूजीसी द्वारे मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालये/विद्यापीठे/डीम्ड युनिव्हर्सिटीजमधून पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रम म्हणून प्राप्त केलेले बी.टेक./बीई/समतुल्य पदवी.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/hz
PDF जाहिरात (मुदतवाढ)https://shorturl.at/ek
ऑनलाइन अर्ज करा  https://shorturl.at/gs

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular