अंतिम तारीख – 10वी, 12वी पास उमेदवारांना थेट सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी; 1744 रिक्त जागा, लगेच करा अर्ज | Indian Oil Recruitment

मुंबई | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Recruitment) अंतर्गत ट्रेड/तंत्रज्ञ/पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या 1744 रिक्त जागा (महाराष्ट्र – 130 जागा) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – ट्रेड/तंत्रज्ञ/पदवीधर शिकाऊ उमेदवार
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • पदसंख्या – 1744 जागा (महाराष्ट्र – 130 जागा)
 • वयोमर्यादा – 18 ते 24 वर्षे 
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 डिसेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.iocl.com
 • PDF जाहिरातshorturl.at/abQZ0
 • ऑनलाइन अर्ज करा Apply Now
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड/तंत्रज्ञ/पदवीधर शिकाऊ उमेदवारट्रेड अप्रेंटिस – नियमित पूर्णवेळ २ (दोन) वर्ष ITI सह मॅट्रिक (संबंधित व्यापारात)तंत्रज्ञ शिकाऊ – ३ वर्षांचा नियमित पूर्णवेळ अभियांत्रिकी पदविका (संबंधित क्षेत्रात) किमान ५०% गुणांसह पदवीधर
शिकाऊ – (BA/B. Com/B. Sc.) किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील नियमित पूर्णवेळ
पदवीधर ट्रेड अप्रेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर) – इयत्ता 12 वी (परंतु पदवीपेक्षा कमी) किमान 50% गुणांसह

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो