7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

इंडियन ऑइल कंपनीमध्ये नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्याची शेवटची संधी | IOCL Bharti 2023

मुंबई | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरक्षा प्रमुख पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर (सुरक्षा), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, पश्चिमी क्षेत्र पाइपलाइन्स, राजकोट, मोरबी रोड, पी.ओ.- बेदीपारा, गौरीदाद, राजकोट (गुजरात) – 360003

PDF जाहिरातIndian Oil Corporation Limited Bharti 2023
ऑनलाइन अर्ज करा  https://iocl.com/

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे, अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याठिकाणी ट्रेड अप्रेंटिस पदाच्या 1720 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IOCL Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास, बीए, बीएस्सी, बी.कॉम, Diploma in Engineering, ITI in relevant field

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातIndian Oil Corporation Limited Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा  Apply IOCL Jobs 2023 
ऑनलाइन अर्ज करा  IOCL Bharti 2023

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles