मुंबई | इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी” पदांच्या एकूण 1675 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने (Intelligence Bureau Recruitment 2023) करायचा आहे. अर्ज 21 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.
पदाचे नाव – सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी
पदसंख्या – 1675 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)