8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

कोणतीही पदवी असेल तरी मिळेल महिना 1.42 लाख पगार, गुप्तचर विभागातील सरकारी नोकरीची संधी चुकवू नका | Intelligence Bureau Bharti 2023

मुंबई | इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 995 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

याठिकाणी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, ग्रेड II/कार्यकारी परीक्षा-2023 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष. तसेच संगणकाचे ज्ञान.
वेतनश्रेणी – Level 7 (Rs.44,900-1,42,400)

वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून 25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – Intelligence Bureau Vacancy 2023 
ऑनलाईन अर्ज करा – IB Recruitment online Application
अधिकृत वेबसाईटhttps://www.mha.gov.in/


मुंबई | इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Intelligence Bureau Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी, सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Intelligence Bureau Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असून निवड झालेल्या उमेदवारांना 69,100 रूपया पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून 14 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023  आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

निवड प्रक्रिया – इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 साठी उमेदवारांची निवड टियर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, टियर सेकंड डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल.
टियर-I लेखी परीक्षा (उद्दिष्ट)
टियर-II लेखी परीक्षा (वर्णनात्मक)
स्थानिक भाषा चाचणी (केवळ SA साठी)
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

PDF जाहिरात – Intelligence Bureau Vacancy 2023 
ऑनलाईन अर्ज करा – IB Recruitment online Application – 14 ऑक्टोबर पासून

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles