मुंबई | देशातील सर्वात मोठे वाहतूकीचे नेटवर्क असलेल्या रेल्वेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने विविध पदांची मोठी भरती (Indian Railway Recruitment 2023) सूरू असते. सध्या रेल्वेत तीन लाख 12 हजार 39 कामगारांच्या जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.