१० वी, १२ वी उत्तीर्णांना संधी! भारतीय तटरक्षक दल अंतर्गत ३२६ रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज | Indian Coast Guard Recuitment

मुंबई | भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard Recuitment) अंतर्गत “नाविक” पदांच्या एकूण 255 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – नाविक
 • पद संख्या – 255 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. 300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/mopL4
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/agnOP
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नाविक (जनरल ड्युटी)काउन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2 उत्तीर्ण.
नाविक (डोमेस्टिक ब्रांच)कौन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण.
 1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्ज 06 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023  आहे.
 6. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 7. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.indiancoastguard.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Previous Post:-

मुंबई | भारतीय तटरक्षक दल मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Indian Coast Guard Recuitment) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज प्रक्रिया 25 जानेवारीपासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे. 

एकूण जागा : 71
पदाचे नाव : जनरल ड्यूटी (GD), कमर्शियल पायलट लायसन्स (SSA), टेक्निकल (मेकॅनिकल), टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स), लॉ एन्ट्री
वयाची अट:
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
जनरल ड्यूटी (GD):
जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1994 ते 30 जून 2002 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023 (05:30 PM)
अधिकृत वेबसाईट: www.indiancoastguard.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : PDF

शैक्षणिक पात्रता
1) जनरल ड्यूटी (GD) – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
2) कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) – 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)
3) टेक्निकल (मेकॅनिकल) – (i) 60% गुणांसह इंजिनियरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
4) टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) – (i) 60% गुणांसह इंजिनियरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
5) लॉ एन्ट्री – 60% गुणांसह LLB