पदवीधर उमेदवारांना भारतीय सैन्यात काम करण्याची संधी! ५५ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | Indian Army Recruitment

मुंबई | भारतीय नौदल भरती (Indian Army Recruitment) अंतर्गत NCC स्पेशल एंट्री साठी ५५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

 • कोर्सचे नाव -NCC स्पेशल एंट्री
 • पदसंख्या – ५५ जागा
 • शैक्षणिक पात्रता – पदवी – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा –
  • २० ते ३५ वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3X2SFkF
 • ऑनलाईन अर्ज कराwww.joinindianarmy.nic.in
 • अर्ज करू इच्छिणारे उमेदवार सैन्य भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
 • www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवरच अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील.
 • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindianarmy.gov.in. नोंदणी करा.
 • नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.