Career

10 वी, 12वी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी; नविन जाहिरात प्रकाशित | Indian Air Force Bharti 2024

मुंबई | भारतीय हवाई दल अंतर्गत 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची (Indian Air Force Bharti 2024) चांगली सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर अशा विविध पदांसाठी याठिकाणी भरती केली जात आहे.

वरील रिक्त पदांच्या एकूण 182 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  3 ऑगस्ट 2024 ते 1 सप्टेंबर 2024  आहे. 

Indian Air Force Bharti 2024

  • पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट, ड्रायव्हर
  • पदसंख्या – 182 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  1 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)12th Pass + English Typing @35wpm or Hindi Typing @30wpm
हिंदी टायपिस्ट12th Pass + English Typing @35wpm or Hindi Typing @30wpm
ड्रायव्हर10th Pass + LMV and HMV Driving License + 2 Yrs. Exp.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख  1 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातIndian Air Force Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://indianairforce.nic.in/

Back to top button