मुंबई | भारतीय टपाल विभाग अंतर्गत “शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक” पदांच्या एकूण 40889 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक
- पदसंख्या – 40889 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
PDF जाहिरात | shorturl.at/uBEJQ |
ऑनलाईन अर्ज करा | shorturl.at/gpBJ3 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा पोस्ट मास्टर | i) 10th pass ii) Knowledge of Computer iii) Knowledge of Cycling iv) Adequate of Livelihood |
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक | i) 10th pass ii) Knowledge of Computer iii) Knowledge of Cycling iv) Adequate of Livelihood |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शाखा पोस्ट मास्टर | Rs. 12,000/- to 29,380/- |
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक | Rs. 10,000/- to 24,470/- |
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
old post
टपाल खात्यात मेगाभरती; तब्बल ९८००० पदांसाठी भरती, अधिसूचना लवकरच
मुंबई | इंडिया पोस्ट ही भारतातील सरकारी टपाल प्रणाली आहे, जी दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाचा भाग आहे. इंडिया पोस्ट अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर पोस्टमन, मेल गार्ड आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित करणारी अधिकृत अधिसूचना प्रकाशित करेल.
पोस्ट विभाग (GDS विभाग) ने इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023 (GDS Recruitment 2023) संदर्भात नोटीस जारी केली आहे. या सूचनेनुसार, Maharashtra Post Office Recruitment 2023 (महाराष्ट्र GDS पोस्ट ऑफिस भरती) आणि इंडिया पोस्ट ऑफिस भरती अधिसूचना 23 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या भरती मोहिमेद्वारे, देशभरातील 23 मंडळांमध्ये रिक्त जागांसाठी 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. यात Maharashtra Post Office मध्ये Postman च्या 9884, Mail Guard च्या 147 आणि MTS च्या 5478 अश्या एकूण 15509 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत.
टपाल विभागात महाराष्ट्रासाठी 15,509 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया; 10वी ते पदवीधरांना संधी | Post Office Recruitment 2023
भारतीय टपाल विभागाच्या भरती अंतर्गत महाराष्ट्रात पोस्टमॅन पदासाठी 9884, मेलगार्डसाठी 147, मल्टीटास्किंग स्टाफसाठी 5478 अशा एकूण 15,509 जागा आहेत. ही भरती 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्णांसाठी असणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छूक उमेदवारांना पोस्ट विभागाची ही नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय टपाल विभागाने (Post Office Recruitment) पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
indiapost.gov.in वर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. भारतीय टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएसच्या भरतीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, विभागाच्या अधिकृत वेबसाइट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिक्रूटमेंट 2023 च्या संधींची वाट पाहणारे उमेदवार या वेबसाइटच्या भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून इंडिया पोस्ट 98000 रिक्त जागा अधिसूचना PDF डाउनलोड करण्यास सक्षम असतील आणि इतर ऑनलाइन अर्ज पृष्ठावर देखील जाण्यास सक्षम असतील. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी या शनिवारी प्रकाशित झालेल्या रोजगार बातम्यांवर आणि त्यानंतर पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटच्या भरती विभागाच्या लिंकवरून लक्ष ठेवावे.
- विभागाचे नाव (Organization) – India Post Office
- पदाचे नाव (Name Of Post) – Postman, Mail Guard, MTS
- पद संख्या (Vacancies) – 98083
- श्रेणी (Category) – सरकारी नोकरी
- नोकरी ठिकाण (Jobs Location) – भारत
- नोकरी स्तर (Jobs Level) – Central Government Jobs
- अर्ज पद्धती (Application Mode) – Online
- निवड (Selection) – Merit List
- सूचना (Notification) – 23 January 2023
- अधिकृत वेबसाईट (Official Site) – indiapost.gov.in
भारतीय टपाल विभागानं काढलेल्या भरती मोहिमेद्वारे टपाल विभागात पोस्टमन, मेल गार्डसह 98,083 पदे ( India Post Recruitment ) भरण्यात येणार आहेत. या अंतर्गत महाराष्ट्र पोस्टल विभागात 15,478 जागेची भरती अपेक्षित आहे.
पदाचे नाव – पद संख्या
1. पोस्टमन – 59099
2. मेलगार्ड – 1445
3. मल्टी-टास्किंग – 37539