Career

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा | India Post Payments Bank Bharti 2025

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी (India Post Payments Bank Bharti 2025) अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, पदानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे.

भरती तपशील (30 जानेवारी 2025)

पदाचे नाव व पदसंख्या

  1. डीजीएम – 01 जागा
  2. जनरल मॅनेजर – 01 जागा
  3. असिस्टंट जनरल मॅनेजर
  4. सीनियर मॅनेजर – 03 जागा
  5. चीफ कम्प्लायन्स ऑफिसर – 01 जागा
  6. चीफ ऑपरेटिंग ऑफिसर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता

  • डीजीएम: ICAI कडून चार्टर्ड अकाउंटंट
  • जनरल मॅनेजर: बी.ई./बी.टेक./एमसीए/आयटी किंवा व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण
  • सीनियर मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी व एमबीए (2 वर्षे)
  • अन्य पदांसाठी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्रता तपासल्यानंतरच अर्ज करावा.

अर्जाची अंतिम तारीख: 30 जानेवारी 2025

PDF जाहिरातIndia Post Payments Bank Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराIndia Post Payments Bank Recruitment Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.ippbonline.com/

महत्त्वाचे:

  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेपूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • जाहिरातीबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

भरती तपशील (10 जानेवारी 2025) India Post Payments Bank Bharti 2025

पदाचे नाव व पदसंख्या

  1. असिस्टंट मॅनेजर आयटी – 54 जागा
  2. मॅनेजर आयटी – 04 जागा
  3. सीनियर मॅनेजर-आयटी – 03 जागा
  4. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट – 07 जागा

शैक्षणिक पात्रता

  • संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.
  • मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्यापूर्वी फी भरून पात्रता तपासावी.

अर्जाची अंतिम तारीख: 10 जानेवारी 2025

PDF जाहिरातIndia Post Payments Bank Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराIndia Post Payments Bank Job Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.ippbonline.com/
Back to top button